Red Section Separator

सॅमसंग कंपनीकडून एक नवीन धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.

Cream Section Separator

Samsung Galaxy F04 भारतात फ्लिपकार्टद्वारे लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Samsung Galaxy F04 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे.

हे Android 12 OS वर सॅमसंगच्या One UI सॉफ्टवेअरसह बूट होईल.

यात दोन ओएस अपडेट्स आणि काही सिक्युरिटी पॅच अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे.

यात 13 मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा आणि फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे.