Red Section Separator

बऱ्याच दिवसानंतर सरकारी बँकांच्या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

Cream Section Separator

यातच एका शेअरने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. एकाच महिन्यात या बँकेच्या शेअरने दुप्पट भरारी घेतली आहे.

तर ही कमाल केली आहे, ती यूको बँकेच्या (UCO Bank) शेअरने.

18 नोव्हेंबर 2022 रोजी बँकेचा शेअर 15.75 रुपये होता. तो एकाच महिन्यात दुप्पट झाला.

16 डिसेंबर 2022 रोजी हा शेअर 36.50 रुपये झाला. या शेअरने एकाच महिन्यात रॉकेट भरारी घेतली आहे.

यूको बँकेच्या शेअरची कामगिरी चांगली झाली. एका महिन्यात या शेअरमध्ये 144 टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला आहे.

एका आठवड्यात 54.24%, तर तीन महिन्यात 200.83% जरोदार परतावा दिला.

गेल्या पाच वर्षांत बँकेची चांगली प्रगती झाली आहे. बँकेच्या नफ्यातही वाढ झाली आहे.

सप्टेंबर तिमाहीचा शुद्ध नफा 504 कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे.