Red Section Separator

डेझी शाह : सलमान खानने बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहला अनेक चित्रपट मिळवून देण्यासाठी मदत केली.

Cream Section Separator

सना खान : बिग बॉस फेम सना खानलाही इंडस्ट्रीत सलमान खानचा पूर्ण पाठिंबा मिळाला.

एली अवराम : बिग बॉस 7 ची स्पर्धक एली अवराम हिलाही तिचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट केवळ सलमान खानमुळेच मिळाला.

जरीन खान : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला सलमान खानच्या वीर या चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी मिळाली.

जरीन खान : बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानला सलमान खानच्या वीर या चित्रपटातून पदार्पण करण्याची संधी मिळाली.

हिमेश रेशमिया : हिमेश रेशमियाला सलमान खानने त्याच्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली होती.

अर्जुन कपूर : बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अर्जुन कपूर खूप लठ्ठ होता, सलमान खानच्या सल्ल्यानंतरच त्याने वजन कमी केले.

सोनाक्षी सिन्हा : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

कतरिना कैफ : कतरिना कैफचे करिअर घडवण्यात सलमान खानचा मोठा हात आहे. त्याने कतरिनाला वेळोवेळी साथ दिली आहे.