Red Section Separator

नव्या वर्षात पुन्हा एकदा वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे.

Cream Section Separator

या कंपन्या जानेवारी 2023 मध्ये त्यांच्या किमती वाढवत आहेत.

मारुती सुझुकीने पुष्टी केली आहे की ते त्यांच्या संपूर्ण मॉडेल लाइन-अपच्या किमती वाढवत आहेत.

जानेवारी 2023 मध्ये टाटाच्या सर्व वाहनांच्या किमती वाढवल्या जातील. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचाही समावेश आहे.

Kia India जानेवारी 2023 मध्ये आपल्या सर्व वाहनांच्या किमती 50 हजारांनी वाढवणार आहे.

पुढील वर्षापासून, भारतात विकल्या जाणार्‍या सर्व होंडाच्या गाड्या 30,000 रुपयांनी महागणार आहेत.

Hyundai कंपनीनेही आपल्या सर्व मॉडेलच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.

जीप पुढील वर्षी तिच्या सर्व मॉडेल्सच्या किमती २-४ टक्क्यांनी वाढवणार आहे.

MG Motor पुढील वर्षापासून आपल्या सर्व SUV च्या किमती 90,000 रुपयांनी वाढवणार आहे.