Red Section Separator

जाणून घ्या आजपर्यंत कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंबद्दल.

Cream Section Separator

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने कसोटीत सर्वाधिक शतके झळकावली आहेत.

सचिनने आपल्या कारकिर्दीत 200 सामन्यांच्या 329 डावांमध्ये एकूण 51 शतके झळकावली आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसने 166 सामन्यांमध्ये एकूण 45 शतके झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 168 सामन्यांमध्ये एकूण 41 शतके ठोकली आहेत.

श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने 134 सामन्यांमध्ये एकूण 38 शतके झळकावली आहेत.

सर्वात प्रिय आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने त्याच्या कारकिर्दीत 164 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याने एकूण 36 शतके झळकावली आहेत.

पाकिस्तानचा माजी फलंदाज युनूस खानने आपल्या कसोटी कारकिर्दीत 34 शतके झळकावली आहेत.

भारताचे माजी फलंदाज गावस्कर यांच्या नावावर एकूण 34 शतके आहेत, जी त्यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये झळकावली आहेत.