Red Section Separator

वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूचे स्वतःचे स्थान आहे.

Cream Section Separator

वास्तूनुसार घराची वास्तू बरोबर नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो.

वास्तूमध्ये या गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली आहे.

झोपण्याची दिशा : वस्तनुसार, उत्तर दिशेकडे डोके ठेवून झोपल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते.

घराचा रंग : हिरवा किंवा लाल असेल तर ते कुटुंबाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

घराचा रंग : हिरवा किंवा लाल असेल तर ते कुटुंबाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

लाल रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो तर हिरवा रंग कुटुंबातील सदस्यांच्या मनाला शांती देतो.

आरोग्याचाही थेट संबंध बाथरूमच्या स्वच्छतेशी असतो. बाथरूममध्ये स्वच्छतेसोबतच वाहणाऱ्या नळावरही लक्ष देणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार नळामधून पाणी टपकू नये. या गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते.

पूजेच्या घरी तुटलेल्या मूर्ती असू नयेत. पूजा करताना दिवा अवश्य ठेवा. यामुळे मनाला शांती मिळते आणि शरीरही निरोगी राहते.