Red Section Separator

घरातील टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी टिकाऊ बनवण्याच अनेकांना आवडत

Cream Section Separator

प्रत्येकजण घरातील जुन्या गोष्टींचा पुरेपुर वापर करतात.

जुनी शाल असेल तर, त्यापासून अनेक गोष्टी बनवू शकता.

शालीपासून मफलर देखील तयार करू शकता.

शालीपासून उशीचे कव्हर बनवू शकता.

शालीपासून टेबल कव्हर देखील तयार करता येईल.

शालीपासून पिशवी देखील तयार करू शकता.

शालीपासून सोफा कव्हर तयार करू शकता.