Red Section Separator

वाढतं वजन कमी करण्यासाठी आजकाल प्रत्येकजण धावपळ करत आहे

Cream Section Separator

यातच अनेकजण विशेष प्रकारच्या आहाराचे पालन करतात

असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल, असे त्यांना वाटते मात्र तस होत नाही

वजन कमी करण्याची अशीच एक पद्धत म्हणजे ग्रीन टी.

ग्रीन टी चा काही प्रमाणात फायदा होतो.

ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल, कॅफीन आणि आयरन असतात जे अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात.

जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने शरीराला हानी पोहोचते.

दिवसातून एक किंवा दोन कप प्यायलात तरच ते तुमच्यासाठी चांगले आहे.