Red Section Separator

श्रद्धा दास आपली फॅशन स्टाईल, फिटनेसमुळे कायम चर्चेत असते.

Cream Section Separator

श्रद्धा दासने तिच्या करिअरमध्ये 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तिच्या कामाचे अनेक चित्रपटांतून कौतुकही झाले आहे

श्रद्धा दासचा जन्म ४ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला.

अगदी लहान वयात मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला

श्रद्धाने पत्रकारिता आणि मास मीडियामध्ये पदवी घेतली आहे.

अभिनयात येण्यापूर्वी श्रद्धा दासने 400 हून अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

श्रद्धाने 'लाहोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले