Red Section Separator
हिवाळ्यात दही खावे की नाही? याबाबत सर्वांची वेगवेगळी मते आहेत.
Cream Section Separator
आयुर्वेदानुसार हिवाळ्यात दही खाणे चांगले मानले जात नाही.
मात्र डॉक्टरांच्या मते आपण वर्षभरात कधीही दही खाऊ शकतो.
आयुर्वेदानुसार हिवाळ्यात दह्यामुळे छातीत कफ जमा होणे, सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांच्या मते दही आंबवलेले असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.
दही आपल्या शरीरातील आतड्यातील बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते.
पोषणतज्ञदेखील डॉक्टरांच्या मताशी सहमत आहेत.
मात्र दही कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये आणि थंड थंड खाऊ नये.
तसेच संध्याकाळी 5 नंतर दही खाऊ नये. कारण यामुळे सर्दी होऊ शकते.