Red Section Separator
एलआयसी आयपीओच्या शेअरचे वाटप करण्यात आले आहे.
Cream Section Separator
सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने 12 मे रोजी बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले आहे.
Red Section Separator
ज्या गुंतवणुकीला शेअर्स मिळाले आहेत, ते स्टेटस तपासू शकतात. परंतु, ज्यांना शेअर्सचे वाटप झालेले नाही, त्यांचे पैसे परत केले जातील.
एलआयसी आयपीओमध्ये बोली लावूनही गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप मिळत नाही, त्यांचे पैसे 13 मे पासून पुन्हा खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे.
Red Section Separator
जर तुम्हाला शेअर्सचे वाटप झालेले नसेल आणि तुमचे पैसे अद्याप अनब्लॉक झाले नसतील तर तुमच्या बँकेशी आणि ब्रोकरशी संपर्क साधा.
तुमचे पैसे आतापर्यंत परत का केले नाहीत, हे त्यांना विचारा. आपण पैसे भरलेल्या कोणत्याही यूपीआय अॅपवर संपर्क साधा.
भीमच्या माध्यमातून पेमेंट केल्यास त्यांचा हेल्पलाइन क्रमांक 18001201740 आणि आपली अडचण सांगण्यासाठी ०२२-४५४१४७४० या क्रमांकावर संपर्क साधावा.
Red Section Separator
सर्व प्रयत्न करूनही पैसे परत मिळत नसतील तर सेबीशी संपर्क साधावा. यासाठी तुम्ही सेबीच्या हेल्पलाइन नंबरवर 18002667575 कॉल करू शकता.
त्याचबरोबर ट्विटरवर तुम्ही @SEBI_india माध्यमातून सेबीशी संपर्क साधू शकता.