Red Section Separator

2022 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी चढ-उतारांनी भरलेले आहे.

Cream Section Separator

या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

नितीन स्पिनर्स त्यापैकीच एक. 2022 मध्ये या कापड कंपनीच्या शेअरची किंमत 25 टक्क्यांनी घसरली.

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजला विश्वास आहे की कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये चांगले काम करतील.

वस्त्रोद्योग चांगले काम करत असताना कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

गेल्या 5 वर्षाबद्दल बोलायचे झाले तर या काळात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 98 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

ब्रोकरेज हाऊसने या शेअरला 'बाय' टॅग दिला आहे.

येत्या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 290 रुपयांपर्यंत जाऊ शकते

पुढील 12 महिन्यांत हा शेअर 40 टक्क्यांनी वाढू शकतो.