Red Section Separator

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक ही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

Cream Section Separator

रुबिनाचा भारतीय आणि मॉडर्नचा प्रत्येक अवतार लाखो लोकांना आवडतो.

रुबीना आपली फिगर राखण्यासाठी जिममध्ये घाम गाळते

रुबिना तिच्या शरीरातील अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी दररोज पायऱ्या चढते आणि उतरते.

रुबिना व्यायामासोबतच योगाही करते.

चमकणारी त्वचा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी रुबिना दररोज ३-५ लिटर पाणी पिते

रुबीना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते