Red Section Separator

रूम हिटर घरातील ऑक्सिजन जाळून कमी करते.

Cream Section Separator

यामुळे रूममधील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढते.

यामुळे अस्वस्थता, घबराट आणि डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो.

श्वसनाचा त्रास असणाऱ्यांच्या फुफ्फुसात श्लेष्मा जमल्याने खोकला येऊ शकतो.

रात्रभर हिटर चालवल्याने त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ शकते.

रूम हिटरमुळे वातावरणातील मॉइश्चर कमी होते, ज्यामुळे डोळे कोरडे होतात.

कार्बन मोनोऑक्साइडमुळे मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळे येतात.

मेंदूला रक्ताचा पुरवठा न झाल्याने ब्रेन हॅमरेज होऊ शकते.

लहान मुलं आणि वृद्धांच्या रूममध्ये हिटर कमीत कमी वेळ लावावे.