Red Section Separator
निर्दोष, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळवण्यासाठी आपण काय करतो पण तरीही ती चमकत नाही.
Cream Section Separator
आजवर आपण तांदळाचा वापर केवळ जेवण बवण्यासाठी केला असेल
मात्र हेच तांदळाचे पाणी तुमची त्वचा सुंदर बनवू शकते,
नेमकं काय आहे तांदळाच्या पाण्याचा फायदा ते आज आपण जाणून घेऊया
जर तुमच्या त्वचेची छिद्रे मोठी असतील तर तांदळाचे पाणी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.
जर तुम्ही निस्तेज त्वचा, डाग यासारख्या समस्यांशी लढत असाल तर आंबवलेले तांदूळ पाणी तुम्हाला मदत करू शकते.
तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने ते सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त ठरते.
सनबर्न बरे करण्यासाठी तांदळाचे पाणी देखील वापरले जाऊ शकते.