Red Section Separator

भारतमातेचे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 126वी जयंती 23 जानेवारी रोजी झाली

Cream Section Separator

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले होते.

बोस यांच्या भाषणांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली आणि स्वातंत्र्यसैनिकांना पुढील लढाईसाठी प्रेरणा दिली.

तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा

बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना दिल्ली चलो असे सांगत इंग्रजांविरोधात लढण्यासाठी सज्ज केले

अन्याय सहन करणे हा मोठा गुन्हा असल्याचे सुभाषचंद्र बोस म्हणाले

चर्चा आणि विचारविनिमयातून स्वातंत्र्य मिळत नाही

स्वातंत्र्यासाठी रक्ताचे मोल मोजावे लागते

विरांसारखे झुकावे

मानवी जीवनाचा अर्थ समजून घेणे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी झटणे आवश्यक आहे