Red Section Separator
नात्यात प्रेम आणि विश्वास असणं खूप गरजेचं असतं.
Cream Section Separator
घट्ट नात्यासाठी एकमेकांना समजून घेणे खूप आवश्यक असते.
चुका दाखविणे : सतत एकमेकांच्या चुका मोजून दाखवल्याने तुमचे नाते कमकुवत होते.
चिडचिड नको : पार्टनरने काहीही सांगितल्यास त्यांच्यावर लगेच चिडण्याची सवय नको.
विश्वास : विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करा.
साथ द्या : कायम सोबत राहण्याचे वचन देऊन जोडीदाराला सुरक्षित असल्याचा अनुभव द्या.
जज करू नका : छोट्या छोट्या गोष्टीवरून जोडीदाराला जज करण्याची सवय लागू देऊ नका.
वचन : कोणत्याही परिस्थितीत जोडीदारावर कायम प्रेम करण्याचे वचन द्या.