Red Section Separator

कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका, शांतपणे विचार करा.

Cream Section Separator

चूक प्रत्येकाकडून होते. मात्र, आपल्या पार्टनरसोबत भांडत बसू नका

पार्टनरबाबत आणि नात्याबाबत 100 टक्के खात्री पटल्यावरच इंटिमेट व्हायला हवे.

जर तुम्ही पजेसिव असाल आणि पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर नाते तुटू शकते.

जर तुम्ही पजेसिव असाल आणि पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर नाते तुटू शकते.

स्वत:ला कमकुवत बनवू नका. तुम्ही स्वत: खूप सुंदर आहात हे नेहमी लक्षात ठेवा.

तुम्ही पार्टनरसोबत नात्याच्या सुरुवातीलाच माईंड गेम खेळू नका.

आपल्या पार्टनरसोबत जुन्या नात्याबाबत बोलणे टाळायला हवे.

नाते-संबंधात दोघांनीही एकमेकांसोबत संवाद ठेवायला हवा. संवाद हा नात्याचा खरा पाया आहे.

नात्यात सर्वकाळी सांभाळण्यासाठी स्वत:वर आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा.