Red Section Separator

राशा थडानी ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे.

Cream Section Separator

ती रवीनापेक्षा जास्त सुंदर दिसते.

रवीनाची मुलगी राशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे

राशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

राशा जशी संदर दिसते तशीच ती टॅलेंटेड पण आहे.

राशाला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणे आवडते

राशाला फोटोग्राफी व्यतिरिक्त गायनाचा छंद आहे.

तिचे गाणं गातानाचे निवडक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

राशा वेस्टर्न आणि ट्र्रॅडिशनल अशा दोन्ही आऊटफिटमध्ये सुंदर दिसते