Red Section Separator

भारतात तीन प्रकारचे रेशन कार्ड वापरले जातात तुमच्याकडे कोणतं?

Cream Section Separator

पिवळं, केशरी आणि पांढरं असे तीन प्रकार आहेत

दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत त्यांच्यासाठी पांढरे रेशन कार्ड

दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी पिवळं रेशन कार्ड

याला बीपीएल रेशन कार्ड असं म्हणतात त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात

दारिद्र्यरेषेखालील लोकांपेक्षा थोडेसे आर्थिक दृष्ट्या प्रबळ त्यांना केशरी रेशन कार्ड

ज्यांचं उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना पांढरं रेशनकार्ड दिलं जातं

बीपीएल रेशनधारकांना अर्ध्या किंमतीत अन्नधान्य दिलं जातं

अंत्योदय गटाच्या लाभार्थ्याना 35 किलो धान्य मिळतं

प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यास दर महिन्याला व्यक्तीमागे 5 किलो धान्य दिलं जातं