Red Section Separator
गरोदरपणात महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात
Cream Section Separator
गरोदरपणात खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.
या काळात काही गोष्टी न खाण्याचाही सल्ला दिला जातो.
गर्भवती महिलांनी हिवाळ्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, जाणून घ्या
ते शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात, तसेच पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात.
गोड पदार्थांचे सेवन केले तर त्यांचे वजन वाढू शकते आणि मधुमेह होण्याची शक्यता देखील वाढते.
शिळे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होऊ शकते, इतर आजारांचा धोकाही वाढतो
कच्च्या पपईमध्ये लेटेक्स नावाचा पदार्थ आढळतो, ज्यामुळे गर्भाशय संकुचित होऊ शकतो