Red Section Separator

पूजा हेगडेने शॉर्ट ड्रेसमध्ये केले सिझलिंग फोटोशूट, पाहा फोटो

Cream Section Separator

पूजा हेगडेचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने गोल्डन ड्रेस परिधान केला होता.

या फोटोमध्ये पूजा हेगडे खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

सर्कस अभिनेत्री पूजाची किलर स्टाईल चाहत्यांना आकर्षित करत आहे.

तिचे चाहते कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्रीच्या फोटोचे अतिशय सुंदर वर्णन करत आहेत.

पूजा हेगडे अनेकदा तिच्या स्टायलिश पोशाखांनी चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

ही अभिनेत्री तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

पूजा हेगडे लवकरच सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे.