Red Section Separator

भारतीय क्रिकेट संघात खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते

Cream Section Separator

काहींची देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर संघात निवड होते.

भारतातही असे खेळाडू होते, ज्यांच्यात प्रतिभा भरलेली होती, तरीही त्यांना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

सितांशु कोटक : भारतीय खेळाडू सितांशुने 15 शतके आणि 55 अर्धशतके झळकावले आहे

मिथुन मनहास : भारतीय खेळाडू मिथुन मन्हास 10 वर्षे दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळला.

पद्माकर शैवलकर : गोलंदाज पद्माकर शेवाळकरने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीचे २७ हंगाम खेळले.

अमोल मुझुमदार : सचिन आणि कांबळी यांच्या काळात अमोल मजुमदार हे फलंदाज राहिले आहेत.

राजिंदर गोयल  :राजिंदर गोयलने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 157 सामन्यात 18.56 च्या सरासरीने 750 विकेट घेतल्या.

ईश्वर पांडे : ईश्वर पांडे हा देखील या दुर्दैवी क्रिकेटपटूंपैकी एक होता, तो 2014 आणि 2015 मध्ये आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसला होता.