Red Section Separator
मोहम्मद हाफिज : पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिजने जानेवारी २०२२ मध्ये क्रिकेटला अलविदा केला.
Cream Section Separator
किरॉन पोलार्ड : T20 मध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या किरॉन पोलार्डने एप्रिल 2022 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
इऑन मॉर्गन : इंग्लंड संघाचा यशस्वी कर्णधार इऑन मॉर्गनने जून २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
लेंडन सिमन्स
: वेस्ट इंडिजच्या लेंडन सिमन्सने जुलै 2022 मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.
कॉलिन डी ग्रँडहोम :
न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमनेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
रॉबिन उथप्पा
: 2007 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
रॉस टेलर
: न्यूझीलंडच्या फलंदाजीचा प्रमुख रॉस टेलरने एप्रिल 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.