Red Section Separator

स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहक अनेक गोष्टींकडे विशेष लक्ष देतात. यामध्ये स्टोरेज आणि कॅमेरा देखील समाविष्ट आहे.

Cream Section Separator

जर तुम्हाला मजबूत स्टोरेज आणि कॅमेरा असलेला फोन घ्यायचा असेल तर तुम्ही नथिंग फोन (1) चा विचार करू शकता.

या फोनमध्ये तुम्हाला 256GB स्टोरेज आणि 50MP कॅमेरा मिळेल. त्याची इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

या फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

व्हेरियेण्ट : फोन तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज

Qualcomm Snapdragon 778+ SoC प्रोसेसरसह येत असलेल्या या फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे.

फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 16 MP कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनचा 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 25,999 रुपयांना (ऑफरसह) सूचीबद्ध आहे.