Red Section Separator
गुंतवणूकदारांसाठी एफडी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय असून अनेकजण त्यामध्ये गुंतवणूक करतात.
Cream Section Separator
परंतु, एफडीचेही काही नियम आणि अटी असतात त्या माहिती असणे खूप गरजेचे आहे.
यापैकी एक म्हणजे जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी एफडीमधून पैसे काढले तर तुम्हाला दंड भरावा लागतो.
ICICI बँकेतून 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी आणि प्री-मॅच्युअर रक्कम काढली तर तुम्हाला त्या एफडी व्याजावर एकूण 0.5 टक्के दंड भरावा लागेल.
5 कोटींहून अधिकच्या एफडीसाठी 1.5 टक्के दंड भरावा लागतो.
पाच वर्षे किंवा त्याहून अधिक आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी 1 टक्के दंड भरावा लागतो.
SBI बँकेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या FD मध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला एकूण 0.5 टक्के दंड भरावा लागेल.
गुंतवणुकीची रक्कम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 1 टक्के दंड आकारला जाईल.
सहा महिन्यांनंतर मुदतपूर्व पैसे काढले तर तुमच्याकडून 2 ते 3 टक्के व्याज दंड आकारला जातो.