Red Section Separator

कांद्याची पात हा पोषक तत्वांचा खजिना आहे.

Cream Section Separator

यात व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.

जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

चला जाणून घेऊया हिरवा कांदा खाण्याचे फायदे.

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त

पचनाच्या समस्या दूर करण्यात गुणकारी

पचनावजन कमी करण्यात मदत च्या समस्या दूर करण्यात गुणकारी