Red Section Separator

14 जानेवारी रोजी रात्री 08:57 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

Cream Section Separator

15 जानेवारीला उदया तिथी असल्याने मकर संक्रांत साजरी करणे शुभ राहील.

मेष - वृषभ : मेष राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करावे, वृषभ राशीच्या लोकांनी खिचडीचे दान करावे.

मिथुन राशीच्या लोकांनी मुगाच्या खिचडीचे दान करावे आणि कर्क राशीच्या लोकांनी गूळ आणि तीळाचे दान करावे.

सिंह राशीच्या राशीच्या लोकांनी तीळ आणि गूळ आणि कन्या राशीच्या लोकांनी खिचडी बनवून मूग डाळ दान करावी.

तूळ राशीच्या लोकांनी दूध, चंदन आणि तांदूळ दान करावे आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करावे.

धनु राशीच्या लोकांनी गुळाचे दान करावे आणि मकर राशीच्या लोकांनी काळ्या तिळासह उडदाच्या डाळीची खिचडी दान करावी.

कुंभ राशीच्या लोकांनी तीळ आणि उडीद दान करावे आणि मीन राशीच्या लोकांनी तीळ आणि गुळाचे दान करावे.