Red Section Separator

डुलकी घेणे : अनेक वेळा गाडीत झोपल्यामुळे अपघात होतात.

Cream Section Separator

थंड हवामान : रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी थंड वातावरणात गाडी चालवताना झोप येणे सामान्य आहे.

जर तुम्ही रात्री गाडी चालवण्याचा विचार करत असाल तर या काही महत्त्वाच्या टिप्स.

या टिप्सद्वारे तुम्ही प्रवास अतिशय सुरक्षित करू शकता.

अल्कोहोल किंवा ड्रग्सचा वापर करू नये

आपल्याला झोप येत असेल तर गाडी बाजूला थांबवून ढाब्यावर चहा किंवा कॉफी पिणे इ.

अतिवेगाने वाहन चालवणे हे देखील अपघातांचे प्रमुख कारण मानले जाते

रात्री गाडी चालवताना तुमचा वेग कमी ठेवा.

तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी एखादे गाणे ऐकू शकता