Red Section Separator

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

Cream Section Separator

गेल्या अडीच वर्षांत अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे शेअर्स 49 रुपयांवरून 600 रुपयांपर्यंत वाढले आहेत.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सने गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकदारांना ११००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची बहुतांश हिस्सेदारी आहे.

शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 621.25 रुपयांवर व्यवहार करत आहेत.

3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे शेअर्स 48.45 रुपयांवर व्यवहार करत होते.

18 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर Rs.621.25 वर व्यवहार करत आहेत.

जर एखाद्याने 3 एप्रिल 2020 रोजी या शेअर्समध्ये 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर सध्या या पैशाची किंमत 12.82 लाख रुपये झाली असती.

समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 745.70 रुपये तर नीचांकी पातळी 354.50 रुपये आहे.