Red Section Separator

मौनी रॉय बंगळुरूमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे, नुकतेच तिने फोटो शेअर केले

Cream Section Separator

मौनी रॉयने लेटेस्ट फोटोमध्ये ती क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे.

अभिनेत्रीने पती सूरज नांबियारसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे, चाहत्यांना या कपलचा फोटो खूप आवडतो.

सोशल मीडियावर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने बंगळुरूचे लोकेशन शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिले - होम.

मौनीच्या सौंदर्याच्या चर्चा सर्वत्र आहेत, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.

मौनी रॉयला प्रवास करायला आवडते, ती अनेकदा व्हेकेशनचे फोटो शेअर करते.

फॅशन सेन्सच्या बाबतीतही ही अभिनेत्री कुणापेक्षा कमी नाही, तिचा प्रत्येक लूक चाहत्यांना आवडतो.

मौनीचे सोशलवर मोठी फॅन फॉलोईंग आहे