Red Section Separator

लवकरच Motorola आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन तुमच्या खिशाला परवडेल.

Cream Section Separator

Motorola ने त्याचे Moto S30 Pro Pantone एडिशन लॉन्च केले असून ते अतरंगी रंगात येते.

कंपनीने S30 Pro Pantone ची Moto Edge 30 Fusion ची विशेष आवृत्ती म्हणून सादर केली

यामध्ये 6.55-इंचाचा वक्र OLED डिस्प्ले आहे. तर Qualcomm Snapdragon 888 Plus चिपसेट प्रोसेसर कंपनीने दिला आहे.

कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 4,270mAh बॅटरी असून ती 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

कॅमेरा : मुख्य कॅमेरा 50-मेगापिक्सेल OmniVision OV50A आहे. तर व्हिडिओ कॉलसाठी 32-मेगापिक्सेल कॅमेराही दिला आहे.

Moto चा हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च केला आहे.स्टोरेजचा विचार केला तर त्याचा 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंट सादर केला आहे.

चीनमध्ये त्याची किंमत 2,699 युआन म्हणजेच 31,991 रुपये इतकी आहे.

भारतात हा फोन 05 जानेवारी 2023 ला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.