Red Section Separator

मोनालिसाने न्यू इयर पार्टीमध्ये बोल्डनेसची भर घातली, पाहा फोटो

Cream Section Separator

भोजपुरी क्वीन मोनालिसाने नवीन वर्षाचे स्वागत अगदी खास पद्धतीने केले.

पती विक्रांतसोबत शॉर्ट ड्रेस परिधान करून मोनालिसा खूपच हॉट दिसत होती.

न्यू इयर पार्टीदरम्यान मोनालिसा आणि विक्रांत दोघेही सिझलिंग पोज देताना दिसले.

अभिनेत्रीच्या या न्यू इयर पार्टीमध्ये तिचे मित्रही मस्तीमध्ये दिसले.

मोनालिसा आणि वृकांत हे भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम जोडपे मानले जाते.

दोघेही अनेकदा रोमँटिक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात

मोनालिसा तिच्या अभिनयाशिवाय बोल्ड आणि हॉट लूकने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते.