Red Section Separator

मॉडेल आणि अभिनेत्री माईशा अय्यरने तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

Cream Section Separator

या फोटोंमध्ये मायशा खूपच हॉट दिसत आहे.

काळ्या वन पीस रफल ड्रेसमधील अभिनेत्रीचा हा लूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

तिच्या लूकने चाहते वेडे झाले,

एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये 'हॉटनेस अलर्ट' लिहिले

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिवाच्या नावाचा समावेश होतो.

अभिनेत्री काही लोकप्रिय वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती,

तिने बिग बॉस-15 मध्ये प्रवेश केल्यापासून ती सतत चर्चेत असते.