Red Section Separator

पोटाचे विकार : पोट खराब झाल्यास पुदिन्याची पाने फायदेशीर ठरतात.

Cream Section Separator

मायग्रेन : पुदिन्याची पाने चघळल्यास मायग्रेनाचा त्रास कमी होतो.

तोंडाची दुर्गंधी : पुदिन्याची पाने सेवन केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.

सर्दी खोकला : पुदिन्याच्या पानांमुळे सर्दी खोकला बरा होतो.

थकवा : पुदिन्याच्या पानांमुळे थकवा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते.

पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास शरीरात संक्रमण पसरवणारे विषाणू नष्ट होतात.

पुदिन्याची पाने खाल्ल्यास फार वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते.