Red Section Separator

अभिनेत्री मानसी नाईकनं मकरसंक्रांतीचं खास फोटोशूट करत सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

Cream Section Separator

अभिनेत्री मानसी नाईक सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

मानसीचं फोटोशूट सोशल मीडियावर सातत्यानं पाहायला मिळत असतं.

मानसीनं नव्या वर्षातील पहिल्या सणासाठी सुंदर तयारी केली आहे.

चंदेरी काठाच्या काळ्या साडीत मानसीनं सुंदर लुक क्रिएट केलाय.

'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार', म्हणत मानसीनं सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात. सोबत सुंदर कविता शेअर केलीये.

मानसीच्या या लुकला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.

मानसी सोशलवर प्रचंड सक्रिय असते