Red Section Separator

मलायका अरोराने फॉर्मल आउटफिटमध्ये तिचा लेटेस्ट लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

Cream Section Separator

अभिनेत्रीने चमकदार टॉप आणि व्हाईट ब्लेझर आणि पॅंटमध्ये तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

दिवाच्या या सुंदर फोटोशूटने इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच मलायकाचे हे निळ्या रंगाचे हाय स्लिट गाऊन फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फिटनेसच्या चर्चा रंगत आहेत.

फिटनेसच्या बाबतीत दिवा तरुण अभिनेत्रींना मागे टाकते.

मलायकाचा प्रत्येक लूक इंटरनेटवर येताच व्हायरल होऊ लागतो.

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही हि अभिनेत्री आजही खूपच सुंदर व बोल्ड दिसते