Red Section Separator

नात्यात प्रेम टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांशी खरे बोला.

Cream Section Separator

विश्वास टिकवण्यासाठी जोडीदाराशी खरे बोलले पाहिजे.

काही प्रकरणांमध्ये, खोटे बोलूनही बाँडिंग मजबूत असते.

जर तुमचा जोडीदार जेवण चवदार बनवत नसेल तरी त्याची स्तुती करा.

यामुळे त्यांना आनंद होईल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येईल.

तुम्हाला सरप्राईज गिफ्ट आवडत नसले तरी हसतमुखाने घ्या.

यामुळे जोडीदाराच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, चांगले वाटेल.

पार्टनरच्या नवीन ड्रेसिंगची, हेअर स्टाइलची खिल्ली उडवू नका.