Red Section Separator

दीपिकाप्रमाणेच अनेक अभिनेत्रींनी बिकिनीमध्ये जादू दाखवली आहे

Cream Section Separator

'बेशरम रंग'मधील दीपिका पदुकोणचा बिकिनी लूक व्हायरल होत आहे.

सारा अली खान अनेकदा तिचे बिकिनीतील फोटो शेअर करत असते.

कतरिना कैफची बिकिनी स्टाइल एकदम वेगळी आहे.

सनी लियानीने व्हेकेशनमध्ये बिकिनी लूकचे फोटो शेअर केले आहेत.

प्रियांका चोप्राचे बिकिनी फोटोही सतत चर्चेत असतात.

जान्हवी कपूरही बिकिनीमध्ये फोटो अपलोड करत असते.

अनुष्का शर्माचे बिकिनी फोटोशूटही व्हायरल झाले होते.

अनन्या पांडेनेही वेगवेगळ्या स्टाइल बिकिनीमधले फोटो शेअर केले आहेत.