Red Section Separator

या जन्मांकाच्या मुली असतात बेस्ट पार्टनर

Cream Section Separator

महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 2 असतो.

या जन्मांकाला चंद्रापासून ऊर्जा मिळते, त्यांच्यात हळवेपणा जास्त असतो.

हे लोक खूप भावुक, दयाळू, प्रेमळ, आध्यात्मिक, शांतिप्रिय आणि विनम्र असतात.

हे लोक स्वतः दु:खी राहून इतरांना आनंद देतात, इतरांचा जास्त विचार करतात.

कलेची आणि सुंदर दिसण्याची आवड असते, ते खूप लाघवी, मृदु भाषिक असतात.

स्त्रीचा मूल्यांक 2 असेल तर ती तिच्या जोडीदारावर आयुष्यभर खूप प्रेम करते.

हे लाजाळू असतात, कामात आवर्जून पुढाकार घेत नाही, त्यांच्या कामाचे क्रेडीट दुसरेच घेतात.

यांचा शुभ रंग - लाल , पांढरा, हिरवा, पिवळा, क्रीम, अशुभ रंग - काळा, शुभ रत्न - मोती असते.