Red Section Separator

प्रत्येक व्यक्तीला राग येतो. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Cream Section Separator

काहीजण रागावर नियंत्रण ठेवतात तर काहींचं रागावर नियंत्रण राहत नाही.

राग येण्यामागची मुख्य कारण म्हणजे चिंता आणि तणाव आहे.

धावल्याने रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुलोम-विलोम प्राणायम हा एक चांगला पर्याय आहे.

अ‍ॅरोबिक एक्सरसाईजमुळे रागाच्यावेळी वाढलेले हार्ट बिट्स आणि ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते.

बॉक्सिंगच्या प्रॅक्टिसने रागावर नियंत्रण ठेवण्यास फायदा होतो.

वजन उचलल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि राग कमी होण्यास मदत होते.