Red Section Separator

केळी हे असे फळ आहे, जे प्रत्येक ऋतूत मिळते, हे फळ सुपरफूडसारखे काम करते

Cream Section Separator

केळी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात अनेक पोषक तत्व असतात.

केळीचे सेवन योग्य वेळी केले तर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे,

रिकाम्या पोटी केळी खाऊ नका

नाश्त्यामध्ये केळीचा समावेश करू शकता, ते तुम्हाला दिवसभर ऊर्जा देईल.

आयुर्वेदानुसार केळीचे सेवन करण्याची योग्य वेळ सकाळी 8 ते 11 आहे.

सकाळच्या नाश्त्यापासून दुपारपर्यंत केळीचे सेवन करता येते, ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

संध्याकाळी आणि रात्री केळीचे सेवन करू नये, रात्री पचायला जड जाते.