Red Section Separator

भारतासह जगात IPL या खेळाचे कोट्यवधी चाहते आहे

Cream Section Separator

या सामन्यामध्ये आपला आवडता खेळाडू, आवडता संघ याकडे त्याचे चाहते लक्ष देऊन असतात

आज आपण IPL च्या इतिहासातील सर्वात महागड्या 6 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ

सॅम कुरन (18.50 कोटी) : या खेळाडूला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

ख्रिस मॉरिस (16.25 कोटी) : 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले

युवराज सिंग (16 कोटी) : दिल्ली कॅपिटल्सने (दिल्ली डेअरडेव्हिल्स) 2015 मध्ये 16 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

पॅट कमिन्स (रु. 15.5 कोटी) : 2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

ईशान किशन (15.25 कोटी) : 2022 च्या मेगा लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

काइल जेमिसन (15 कोटी) : पंजाब किंग्जसह दीर्घ बोली लढाईनंतर त्याला आरसीबीने 15 कोटी रुपयांना विकत घेतले.