Red Section Separator
आजकाल आर्थिक व्यवहारासाठी ATM वापरले जाते
Cream Section Separator
ATM मुळे पैशांचा व्यवहार अत्यंत सोईस्कर झाला आहे
मात्र ATM मधून पैसे काढतामात्र ATM मधून पैसे काढताना काही चुका टाळणे गरजेचे आहे
ना काही चुका टाळणे गरजेचे आहे
एटीएममधून पैसे काढताना लक्षात ठेवा. त्या वेळी इतर कोणीही उपस्थित राहू नये
एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्ही कधीही अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका
तुमच्या एटीएम कार्डवर तुमचा एटीएम पिन लिहून ठेवण्याची चूक करू नका
तुम्ही तुमचा एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिला पाहिजे
एटीएममधून पैसे काढताना मशिनमध्ये कार्ड रीडर बसवलेले नाही ना हे तपासावे.