Red Section Separator

जान्हवी कपूरचे 6 बोल्ड गाऊन लूक, पाहा फोटो

Cream Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर या ब्लॅक बॉडीकॉन गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

या कटआउट गाऊनमध्ये जान्हवी कपूर ग्लॅमरस दिसत आहे.

अभिनेत्रीचा कटआउट गाऊन कोणत्याही पार्टीसाठी योग्य आहे.

या मर्मेड गाऊनमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.

जान्हवीने या ब्लू गाऊनसोबत सेफ्टी पिनही कॅरी केली आहे.

अभिनेत्रीचा हा गाऊन लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

मिली अभिनेत्री जान्हवी या बॅकलेस गाऊनमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना जबरदस्त दिसत आहे.

या डीपनेक बॉडीकॉन गाऊनमध्ये जान्हवी कपूर बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे.