Red Section Separator
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट झाली
Cream Section Separator
या फंक्शनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील हजेरी लावली
जान्हवी कपूरने हलक्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.
अभिनेत्रीने तिच्या सुंदर लूकचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जान्हवीने लेहेंग्याच्या रंगाशी जुळणारे हेवी ज्वेलरीही कॅरी केली होती.
या एंगेजमेंट पार्टीमध्ये दिवाने तिच्या पारंपरिक पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सोनेरी लेहेंग्यातही दिवा कहर करत आहे.
अभिनेत्री अनेकदा तिच्या भारतीय लूकसाठी इंटरनेटवर वर्चस्व गाजवते.