Red Section Separator
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे.
Cream Section Separator
अभिनेत्रीचे ताजे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत.
या फोटोमध्ये जान्हवी कपूर गालावर हात ठेवून खूप सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीच्या या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.
जान्हवी कपूरने गोल्डन लेहेंग्यासह सुंदर दागिने कॅरी केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री कानातले घालताना दिसत आहे.
जान्हवी कपूरचे लेहेंगा कलेक्शन अप्रतिम आहे. अभिनेत्रीचा हा लेहेंगा परफेक्ट ब्राइडल आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे इंटरनेटवर चर्चेत असते.