Red Section Separator

सोज्वळ 'शालू' म्हणजेच राजेश्वरी खरातचा हॉट अंदाज

Cream Section Separator

नागराज मंजुळेंच्या ‘फँड्री’मध्ये शालू झळकली होती

अभिनेत्री राजेश्वरी खरातनं 'फँड्री'तून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

राजेश्वरी सोशल मीडियात चांगलीच सक्रीय आहे.

ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

तिचे काही हाॅट फोटो ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला बघायला मिळतील.

फँड्रीतून प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर राजेश्वरीनं मॉडलिंगही केलं.

इन्स्टाग्रामवर राजेश्वरीचे लाखो चाहते आहेत.