Red Section Separator
रताळे : जे केस काळे आणि घनदाट बनवण्यासाठी मदत करते.
Cream Section Separator
लसूणच्या
वापराने केसांमध्ये कोंड्याची समस्या दूर होते
आवळ्यामधील व्हिटामिन ई केसांना गळतीपासून तसेच तुटण्यापासून रोखतात
टोमॅटो स्किनसाठीच नाही तर केसांसाठी खूप फायदेशीर आहे.
पेरूमुळे केसांची वाढ होण्यास फायदा होतो
गाजरच्या सेवनाने केस मजबूत आणि हेल्दी बनतात.
माश्यांमध्ये बायोटीन आझळते जे केसांना लांब आणि घनदाट करण्यास मदत करतात
केस मजबूत बनवायचे असतील तर नियमितपणे ड्रायफ्रुट्सचे सेवन करा