Red Section Separator

आजकाल जवळजवळ प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहे.

Cream Section Separator

थायरॉईड ही अशीच एक समस्या आहे, ज्याची झळ आजकाल प्रौढच नाही तर लहान मुलेही येत आहेत.

मुले सहज थकतात आणि आजारी पडतात.

मुलांना योग्य पोषण न मिळाल्यास थायरॉईडची समस्या उद्भवू शकते.

शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळेही थायरॉईड होऊ शकतो.

मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ मंदावते.

मुले लठ्ठपणाची शिकार होऊ शकतात.

मुलांना बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या असू शकते.